कथा नावांमागच्या cover art

कथा नावांमागच्या

कथा नावांमागच्या

By: Gourang Kulkarni
Listen for free

About this listen

पुणे शहरात अनेक ठिकाणं आहेत ज्यांची नावं फार वेगळी आहेत. काही नावं ऐकून हसू येतं तर काही नावं वाचून उत्सुकता चाळवते. त्यामुळे कथा नावांमागच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला पुणे शहरातल्या काही निवडक ठिकाणांच्या नावामागच्या कथा, माहिती, रहस्य हे सगळं सांगणार आहे. त्यामुळे ऐकत रहा कथा नावांमागच्या....Gourang Kulkarni World
Episodes
  • भाग - ५ पुण्यातली देवालये ( कथा नावांमागच्या )
    Apr 28 2021
    पुण्यातल्या मंदिरांबद्दल कितीही सांगितलं तरी सांगून पूर्ण होणार नाही, एवढी मंदिरं पुण्यात आहेत. म्हणूनच याही भागात पुण्यातल्या काही वेगळ्या मंदिरांबद्दल माहिती... आणि या भागाच्या शेवटी सुप्रसाद पुराणिक यांची छोटीशी मुलाखत...
    Show More Show Less
    15 mins
  • भाग - ४ पुण्यातल्या पेठा ( कथा नावांमागच्या )
    Apr 21 2021
    पेठेतले पुणेकर हा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय असतो. पुण्यात अनेक पेठा आहेत. त्यातल्या काही पेठा या भागात आहेत. यांची नावं कशी ठरली? या पेठा कधी वसल्या?? अशी सगळी माहिती या भागात तुम्हाला ऐकता येईल.
    Show More Show Less
    26 mins
  • भाग - ३ पुण्यातले गणपती ( कथा नावांमागच्या )
    Apr 14 2021
    पुणे शहरातला गणेशोत्सव... इथले मानाचे गणपती तर जगप्रसिद्ध आहेत.. पण या गणपतींशिवाय इतरही काही गणपती आहेत ज्यांचा इतिहास रंजक आहे आणि जाणून घेण्यासारखा आहे... तो काय आहे? हे गणपती कोणते?? जाणून घ्या या भागात...
    Show More Show Less
    15 mins
No reviews yet