भाग - ४ पुण्यातल्या पेठा ( कथा नावांमागच्या ) cover art

भाग - ४ पुण्यातल्या पेठा ( कथा नावांमागच्या )

भाग - ४ पुण्यातल्या पेठा ( कथा नावांमागच्या )

Listen for free

View show details

About this listen

पेठेतले पुणेकर हा सगळ्यांसाठीच चर्चेचा विषय असतो. पुण्यात अनेक पेठा आहेत. त्यातल्या काही पेठा या भागात आहेत. यांची नावं कशी ठरली? या पेठा कधी वसल्या?? अशी सगळी माहिती या भागात तुम्हाला ऐकता येईल.
No reviews yet