• प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २६ डिसेंबर २०२४, दुपारी ३ वा.
    Dec 26 2024

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ https://twitter.com/airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ https://www.facebook.com/allindiaradi... Email me at :- rnumumbai@gmail.com

    Show More Show Less
    9 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २६ डिसेंबर २०२४, दुपारी १.३० वा.
    Dec 26 2024

    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ https://twitter.com/airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ https://www.facebook.com/allindiaradi... Email me at :- rnumumbai@gmail.com

    Show More Show Less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २६ डिसेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
    Dec 26 2024

    1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे देशाच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात योगदान-पंतप्रधानांचे गौरवोद्गार

    2. दहा हजारांहून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक संस्था देशाला समर्पित

    3. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण

    4. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये 13 लाखांपेक्षा अधिक सदस्यांची वाढ आणि

    5. भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रिकेट सामन्यात यजमान फलंदाजांची कसोटी

    Show More Show Less
    10 mins
  • आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातम्या, दिनांक २६ डिसेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    Dec 26 2024

    पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण


    सुशासन ही भाजप सरकारची ओळख-देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन


    केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित


    राज्यसरकार कडून आगामी शंभर दिवसांचं उद्दीष्ट निर्धारित-उद्दीष्टपूर्तीचा अहवालही तयार होणार


    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ


    नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा

    Show More Show Less
    10 mins
  • प्रादेशिक वृत्त विभाग प्रादेशिक बातमीपत्र, सकाळी ७.१० वा, दिनांक २६ डिसेंबर २०२४
    Dec 26 2024

    1. देशातील पहिल्या नदी जोड प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

    2. देशभरात सुशासन दिवस साजरा

    3. दहा हजारांहून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित

    4. बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाची आश्वासक सुरुवात

    5. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज, विदर्भात गारपिटीचा इशारा

    Show More Show Less
    10 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २५ डिसेंबर २०२४ दुपारी ३ वाजता.
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग प्रादेशिक बातमीपत्र, दिनांकः25.12.2024, सकाळी 07 वाजून 10 मि
    Dec 25 2024


    1. हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

    2. दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार

    3. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन

    4. नाताळ सणाचा राज्यभरात उत्साह; ठीकठिकाणच्या चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा आणि

    5. महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी


    Show More Show Less
    10 mins
  • ग्राहकांच्या हितांचे रक्षण करणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जाणून घेऊयात...
    Dec 24 2024

    ग्राहक हक्क संरक्षण कायदा १९८६ ला अस्तित्वात आला. तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये अनेक बदल करण्यात आले. ग्राहकांच्या हिताचं संरक्षण व्हावं, त्यांची फसवणूक टळावी, यासाठी केंद्रासह राज्यांनी विविध कायदे केले असले, तरी या कायद्यांची माहिती किती जणांना आहे आणि त्या माहितीचा योग्य वापर किती जण करतात, हा प्रश्न आजच्या या राष्ट्रीय ग्राहक दिनी निर्माण होतो. याला कारण टीव्ही, वृत्तपत्रांतून फसवणुकी संदर्भात वाचण्यात येणाऱ्या बातम्या. संरक्षण कायदा अस्तित्वात येऊन जवळपास ४० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आलाय. या ४० वर्षांत आपण किती जनजागृती केली याचं परीक्षण करायला लागेलं. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त त्याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊयात.


    बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा. आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला भेट द्या. @ / airnews_mumbai आमच्या फेसबुक अकांऊट ला भेट द्या. @ / allindiaradi. . Email me at :- rnumumbai@gmail.com

    Show More Show Less
    15 mins