राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २५ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता cover art

राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २५ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता

राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २५ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता

Listen for free

View show details

About this listen

ठळक बातम्या

विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन / ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं गुवाहाटीत उद्घाटन

दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आम आदमी पार्टीच्या बारा आमदारांचं निलंबन

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाचा निषेध करणाऱ्या युक्रेनच्या ठरावाला अमेरिकेचा विरोध, भारत आणि चीन तटस्थ

आणि

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना


No reviews yet