Ashich Konitari | अशीच कोणीतरी | cover art

Ashich Konitari | अशीच कोणीतरी |

Ashich Konitari | अशीच कोणीतरी |

By: Darshan Desale
Listen for free

About this listen

पाऊस पडला कि त्याला तिची आठवण येते. त्यांची पहिली भेटही भर पावसात झाली होती. आजही बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि तो तिच्या आठवणीत रमला होता. आज तो पावसाला तिच्या बद्दल सांगत होता. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल पावसाशी बोलत होता. कारण तिच्यामुळेच तो पावसाच्या प्रेमात पडला होता आणि तिच्या सुद्धा.Darshan Desale Drama & Plays
Episodes
  • Ashich Konitari | अशीच कोणीतरी |
    May 15 2023

    पाऊस पडला कि त्याला तिची आठवण येते. त्यांची पहिली भेटही भर पावसात झाली होती. आजही बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि तो तिच्या आठवणीत रमला होता. आज तो पावसाला तिच्या बद्दल सांगत होता. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल पावसाशी बोलत होता. कारण तिच्यामुळेच तो पावसाच्या प्रेमात पडला होता आणि तिच्या सुद्धा.

    Show More Show Less
    9 mins
No reviews yet