• # 1642: "हर फिक्र को धुएँ मे उडता चला गया।" लेखक : पराग गोडबोले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Dec 29 2024
  • Length: 9 mins
  • Podcast

# 1642: "हर फिक्र को धुएँ मे उडता चला गया।" लेखक : पराग गोडबोले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • Send us a text

    खरं सांगतो, ' हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया ' या गाण्याचं जाम गारुड होतं माझ्यावर, शाळेत असताना. मग मोठा झाल्यावर विल्स हाती धरली आणि पहिला झुरका घेतला. सगळ्यांना लागतो तसा ठसका वगैरे नाही लागला मला, उलट छान वाटलं. नवं काहीतरी थ्रिल !!! हळुहळू, आवडीचं रूपांतर व्यसनात झालं. काही काळाने खोकला सुरू झाला.
    प्रत्येक सिगरेट नंतर एक अपराधी भावना मनाला डंख करायची. ...
    पण शेवटी २२ वर्षांनी सिगरेट सुटली......त्याची कहाणी

    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about # 1642: "हर फिक्र को धुएँ मे उडता चला गया।" लेखक : पराग गोडबोले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.